क्रॉपलचा “एक ऑर्डर, एक झाड” उपक्रम — प्रत्येक खरेदीमुळे होईल पृथ्वी हिरवीगार

“वन ऑर्डर, वन झाड” ही कल्पना का?
उपक्रम फारच साधा पण परिणामकारक आहे: क्रॉपलवर जेवढ्या ऑर्डर होतील, तेवढी झाडं लावली जातील. हा उपक्रम पुढील गोष्टींसाठी कटिबद्ध आहे: वातावरणातील कार्बन कमी करणे जमिनीची सुपीकता वाढवणे पाण्याचे स्रोत जपणे ग्रामीण भागात हिरवळ निर्माण करणे ग्राहकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवणे झाडं म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुसे. ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, ऑक्सिजन निर्माण करतात, आणि निसर्गसंतुलन राखतात. त्यामुळे Cropple च्या या उपक्रमाने आपल्या खरेदीतूनच आपण भविष्यातील हरित भारत घडवू शकतो.Cropple म्हणजे काय?
Cropple हे एक साधं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही — ते एक सामाजिक चळवळ आहे.
Cropple चे उद्दिष्ट आहे शेतकरी, महिला बचतगट, स्थानिक उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संबंध निर्माण करणं.
क्रॉपलवर मिळणारी सर्व उत्पादने: शेतकऱ्यांकडून थेट विक्री कोणतेही रसायन, पेस्टिसाइड नसलेली सेंद्रिय उत्पादने स्थानिक ग्रामीण उत्पादनाला प्राधान्य ग्राहकांसाठी पारदर्शक आणि आरोग्यदायी पर्याय आपण येथे खरेदी करता तेव्हा निव्वळ उत्पादन विकत घेत नाही, तर शेतकऱ्यांना मदत करता आणि पर्यावरण वाचवता.“एक ऑर्डर, एक झाड” चे परिणाम
प्रत्येक झाडामुळे हवेतील प्रदूषण कमी होते जमिनीची धूप थांबते जलसंधारण होते जैवविविधता वाढते स्थानिक लोकांना रोजगार मिळतो प्रत्येक खरेदी ही एक झाड लावणारी शक्ती बनते.
हा उपक्रम कसा काम करतो?
ग्राहक ऑर्डर करतात ऑर्डर पूर्ण झाली की झाड लावण्याचे नियोजन केले जाते ही झाडं आमचे ग्रामीण भागातील स्वयंसेवक, FPOs किंवा पर्यावरणीय NGOs यांच्या मदतीने लावली जातात ग्राहकांना त्या झाडांची माहिती, फोटो आणि इम्पॅक्ट रिपोर्ट वेळोवेळी पाठवले जातीलतुम्ही ग्राहक नाही, हिरवळ वाडवणारे भागीदार आहात
Cropple वर खरेदी करून तुम्ही फक्त ग्राहक राहत नाही — तुम्ही पर्यावरणासाठी झटणारे हिरवे योद्धा होता.
शुद्ध अन्न, शेतकऱ्यांना योग्य दर, आणि आता एक पाऊल पुढे — प्रत्येक खरेदीसोबत एक झाड लावणं. हेच आहे खरं सामाजिक योगदान.
तुमचा सहभाग महत्वाचा
आपण सर्वांनी मिळून या हिरव्या क्रांतीचा भाग व्हायला हवे. तुमची एक छोटी खरेदी भविष्यासाठी एक मोठा बदल घडवू शकते.“एक ऑर्डर. एक झाड. एक पृथ्वी. चला मिळून हिरवीगार करूया. “
Shop Now
-
A2 Gir Cow Ghee 100% Organic 250g Vedic Bilona Method
₹249.00 – ₹399.00Price range: ₹249.00 through ₹399.00Rated 5.00 out of 51 review- 150g
- 250g
Clear150g250g -
Waigaon Turmeric | 100% Organic | High Curcumin |200g, 500g
₹179.00 – ₹339.00Price range: ₹179.00 through ₹339.00Rated 0 out of 5- 200g
- 500g
- 80g
Clear200g500g80g -
Javas Mukhwas | Flaxseed Mouth Freshener | 100g
Rated 0 out of 5₹80.00Original price was: ₹80.00.₹79.00Current price is: ₹79.00. Add to cart -
Gavkus Desi Dhaniya Powder & Waigaon Turmeric Powder Combo | Both 500g |
Rated 0 out of 5₹400.00Original price was: ₹400.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
Raghavi Wooden Pressed Flaxseeds Oil | Javas Tel | Ghani Tel | Cold Pressed Oil | 1L
Rated 0 out of 5₹649.00Original price was: ₹649.00.₹559.00Current price is: ₹559.00. Add to cart -
Raghavi Wooden Pressed Organic Groundnut Oil | Lakadi Ghani Tel | 1L
Rated 0 out of 5₹449.00Original price was: ₹449.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart